ठाणे महानगरपालिकेचे* डॅशिंग कर्तव्यनिष्ठ तसेच दिव्यांगांसाठी देवदूत ठरलेले *आयुक्त* श्री *संजीवजी जयस्वाल साहेबांनी* त्यांच्या कार्यकाळात फार मोठे *धाडसी ऐतिहासिक निर्णय* घेऊन *ठाणे शहराला उंचावर* नेऊन आम्हां *ठाणेकरांची मान गौरवाने* फुलवल्या बद्दल आयुक्त साहेबांचे *मनःपूर्वक आभार
त्याचबरोबर आमच्या *३६० दिव्यांग व्यक्तीना रोजगार रूपात स्टॉल* व त्या *दिव्यांग स्टॉलच्या उभारणीसाठी निधी*
तसेच *१९० दिव्यांग कुटुंबाला* Bsup योजनेअंतर्गत *मोफत घरं* उपलब्ध करून देण्याचा *ऐतिहासिक निर्णय* घेऊन त्याची *अंमलबजावणी* करून घेतल्याबद्दल आम्ही तमाम ठाणेकर दिव्यांगजन आयुक्त श्री संजीव जयस्वाल साहेबांचे *आयुष्याभर ऋणी राहू* अशी भावना *🚩धर्मवीर दिव्यांग सेनेचे* अध्यक्ष श्री *गिरीश मेहरोल* सचिव श्री *शरद पवार* यांनी यावेळी व्यक्त करून आभार प्रगट केले.
ठाणे महानगरपालिकेचे* डॅशिंग कर्तव्यनिष्ठ तसेच दिव्यांगांसाठी देवदूत ठरलेले *आयुक्त* श्री *संजीवजी जयस्वाल