राज्य मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज विधिमंडळात स्वातंत्रवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून जोरदार खडाजंगी, गदारोळ झाला. स्वातंत्रवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्य सरकारने त्यांचा गौरवाचा दोन ओळींचा ठराव मांडावा अशी मागणी भाजपा ने केली.मात्र नियमावर बोट ठेवत विधानसभा अध्यक्ष यांनी प्रस्ताव नाकारला त्यामुळे भाजप कडून जोरदार घोषणा देण्यात आल्या.आज कामकाज सुरू होताच सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप ची भूमिका मांडली होती तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला अनुमोदन दिले व काँग्रेसचे मुख पत्र शिदोरी यावर ही बंदी आणण्याची मागणी भाजप ने केली होती
राज्य मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज विधिमंडळात स्वातंत्रवीर सावरकरांच्या गौरव प्रस्ताव