डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, तुम्ही दगडाला वर्षानुवर्ष देव म्हणून पूजाल की, माणूस जातीतील माणूसकी जपाल ? सत्य असत्य तुमच्या समोर आहे.. मी कुण्याही जात , धर्म विरोधी नाही.. पण काल्पनिक कथेवर आणि धार्मिक कर्मकांडावर तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकत नाही, हे तेवढंच कटू सत्य आहे..*
*अज्ञानाने भीती जन्म घेते , भीतीने अंधविश्वास जन्म घेतो , अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते , अंधश्रद्धेने व्यक्तीचा विवेक शून्य होतो आणि ज्याचा विवेक शून्य होतो, तो व्यक्ती मानसिक गुलाम होतो.. म्हणून अज्ञानी नाही तर ज्ञानी बना..*
*मी नास्तिक नाही आणि आस्तिक ही नाही.. मी तर वास्तविक आहे.. जे चांगले वाटेल ते ग्रहण करा.. जे वाईट वाटेल त्याचा त्याग करा.. मग तो विचार असो वा कर्म किंवा माणसाचा धर्म..!!*
*✍डॉ.बाबासाहेब आंबेडकर..*