नवी मुंबई : सिवूडस - नेरुळ परिसरातील सेक्टर ४४ मध्ये असलेल्या सीहोम्स या इमारतीला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लाग ली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे कारण अद्यापि कळू शकले नाही.